अकोट तालुकाअकोला जिल्हा

अकोट: पवित्र रमजान महिन्यात खरेदीसाठी रात्री ११.३० पर्यंतची वेळ द्या―एमआयएम चा शहर पोलिस निरीक्षकांना दिले निवेदन

अकोट: दि.७ मे पासून पवित्र रमज़ान महीना प्रारंभ होत आहे मुस्लिम बांधवांचा सर्वांत मोठा उत्सव सण असते. रमज़ान महिन्या मध्ये सर्व धर्म समभाव एकोपाचे दर्शन घड़तात मुस्लिम बांधवांना या काळात वस्तु व इतर आवश्यक सहित्याची खरेदी सुलभतेने करता, या करिता शौकत अली चौक जामा मस्जिद जवळच्या सर्व परिसर अंजनगाव रोड उर्दू हाईस्कुल ते इकरा उर्दू शाळा या बाजार पेठेतील दुकाने असतात. उपवासांना करिता लागणारे सर्व साहित्य व वस्तू खरेदी करण्यासाठी रात्री ११. ३० वाजेपर्यंत व या ठिकाणी रस्त्यावर खरेदीसाठी उपवासांना त्रास होऊ ,नये यासाठी सायं ५ ते ७ वाजेपर्यंत बैरिकेट लावणे असा निवेदन अकोट शहर एम आय एम चे शिष्टमंडळाने शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन दिला या निवेदन देतेवेळी शहर अध्य्क्ष सै नफीस उर्फ़ बाबू ,तालुका अध्य्क्ष गजमफ्फर खान ,तालुका महासचिव मो आसिफ ,शहर महासचिव इरफ़ान अली ,युवक आघाडी शहर अध्य्क्ष मुश्ताक सेठ ,युवक आघाडी तालुका अध्यक्ष सै तौहीद अली, रवि आचार्य,अ राउफ अनवर मिर्झा, युवा सामाजिक कार्यकर्ता अक्षय पाटील, अ जमीर आरिफ शाह, शकील मो इरफ़ान इनामदार, खान शेख जावेद ,जसीम जमादार इरफ़ान अहेमद ,टेलर सै समीर ,सै अनस यांच्यासह एम आय एम चे पदाधिकारी व कार्यकर्ते व बहुसंख्याने मुस्लिम व्यापारी मोठ्या संखेने उपस्थित होते याप्रसंगी शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांचा मुस्लिम समाजतर्फे आभार मानले.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.