पाटोदा:आठवडा विशेष टीम― आष्टी
विधानसभा निवडणूक २०१९ निवडणूकित राष्ट्रवादी कॉग्रेस कडून निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन आपल्या पहिल्याच धडाक्यात सिना मेहकरी पाणी प्रश्न असो किंवा सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जनतेच्या कामासाठी मी आमदार म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हा विश्वास दिला , समाजकारण , राजकारण करत असताना गावच्या ग्रामपंचायत , पंचायत समिती ,जि. नि , बीड जी.प.असलेला प्रशासकीय कामाचा अनुभव बाळूकाकांची मतदारसंघात असलेला प्रामाणिक चेहरा आणि इमानदार माणूस , सुस्वभावी , आणि सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन चालण्याचा मानस , आणि २० वर्ष समाजकारण आणि राजकारण करताना तयार झालेली जनतेची नाळ ,आज काकांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी पक्ष नेतृत्वाने आणि महाविकासाआघाडी च्या नेत्यांनी द्यावी अशी मागणी
भराटे भाऊसाहेब सरपंच वैजाळा
यांनी केली आहे.
0