चाळीसगाव: चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त शिवशंभु प्रेमी नागरिकांनी संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले यावेळी संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ सह्याद्री प्रतिष्ठान उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. दिलीप गणसिंग घोरपडे, तालुकाध्यक्ष श्री. विनोद शिंपी, तालुका संपर्क प्रमुख श्री निलेश हमलाई, युवा तालुकाध्यक्ष चि. हेमंत पुरुषोत्तम भोईटे, श्री.रविंद्र सुर्यवंशी, श्री. सचिन पवार, श्री. जितेंद्र वाघ, श्री. सचिन पाटिल, श्री. संजय पवार, श्री. गौरव शेठ, चि. रमाकांत शिरसाठ, चि. प्रताप देशमुख हर्षवर्धन साळुंखे, चि. सचिन घोरपडे,
संभाजी सेना शहर अध्यक्ष अविनाश काकडे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर पगारे दिवाकर महाले संदीप जाधव रवींद्र शिनकर राकेश पवार बंटी पाटील वैभव अमृतकार रवींद्र जाधव छोटूभाऊ पाटील विध्यार्थी सेना तालुका अध्यक्ष कृष्णा पाटील लक्ष्मण पाटील तुषार निकुंभ किशन घुगे सचिन जाधव चेतन पवार दिनेश विसपुते जय भवानी मित्र मंडळाचे अध्यक्ष बबन पवार संभाजी ब्रिगेडचे अरुण पाटील आदी उपस्थित होते
0