बीड: जिरेवाडीच्या चाळक बंधुना पितृशोक

बीड: शहराजवळील जिरेवाडी येथील निलेश चाळक,महेश चाळक,योगेश चाळक या जिरेवाडीच्या चाळक बंधुना पितृशोक झाला आहे तिन्ही चाळक बंधुचे वडील भागवत बळीराम चाळक हे दहा दिवसापासून अजारी होते उपचारा दरम्यान 2 मे रोजी त्याच्या रहात्या घरी निधन झाले
ते 45 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर 2 मे रोजी त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर 2 मे रोजी जिरेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्याचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम दि,11 मे रोजी राक्षसभुवन येथे होणार आहे तर 14 मे ला तेरावा व 15मे रोजी गंगापुजन होणार आहे त्यांच्या पाश्च्यात पत्नी ,तिन मुले,आई,वडील,चुलते ,चुलती,चार भाऊ,चार भावजयी ,सहा बहीणी,पुतणे,पुतणी असा मोठा परिवार आहे

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.