पाटोदा (प्रतिनिधी): पाटोदा येथील भामेश्वर मंदीर येथे आज भगवान परशुराम जयंती निमित्त परशुराम प्रतिमा पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी पाटोदा नगर पंचायतचे नगरसेवक पत्रकार विजय जोशी, पदम भुषण वसंत दादा पाटील महाविद्यालय पाटोदाचे उपप्राचार्य डॉ.म.द.क्षीरसागर, किशोर देशमुख, श्रीकांत धसे, सुनील कांकरिया, अमोल जोशी, महेश बेदरे, सतीश गोरे, अजय जोशी अनिकेत पारगावकर, श्रीपाद जोशी, गणेश खिस्ती, बाबुराव वासकर, विकास जाधव, अनिल पांडव इत्यादी उपस्थित होते.
0