आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव: मौजे खुर्द येथे तालुका कृषी अधिकारी सोयगाव मार्फत जमीन आरोग्य अभियान राबविण्यात आले. त्यावेळी कृषी विभागातील ४०कर्मचारी कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी घुले तहसीलदार प्रविण पांडे बि.डी.ओ मॅडम शाञस,डाॅ तुषार चव्हाण उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका कृषी अधिकारी यांनी केले सुञसंचालन व कृषी सहायक दिपक बिरारे यांनी केले. डाॅ तुषार चव्हाण यांनी मक्या वरील लष्करी आळी विषयी मार्गदर्शन केले. मा.तहसिलदार प्रविण पांडे यांनी ही उपस्थित शेतकरीवर्ग ला मार्गदर्शन केले वरखेडी खुर्द येथील पर्व शिवारातील प्रत्येक शेतकऱ्यांना मातीचे नमुने उपस्थित असलेल्या सर्व कृषी सहाय्यकांनी घेऊन तपासणी साठी पाठविण्यात आले आहे.