आठवडा विशेष टीम― खा.प्रीतम गोपीनाथ मुंडे १ लाख ७७ हजार ८२९ मतांनी विजयी झाल्या आहेत परंतु आणखी पोस्टल मतदान बाकी आहे.भाजपच्या बीड लोकसभा निवडणूक २०१९ साथीच्या उमेदवार डॉ प्रितम गोपीनाथ मुंडे यांना आष्टी विधानसभा मतदारसंघातुन ७०,०४४ एवढे मताधिक्य मिळाले आहे.आणि परळी – १८,९१९ ,माजलगाव – १९,७१६, केज – २८,०००, गेवराई – ३४,८८८,बीड – ६,२६२ अश्या प्रकारे मतदारसंघ निहाय मताधिक्य आहे.