पाटोदा: मुस्लिम बांधवाचा पवित्र असा सर्वांत मोठा सन रमजान ईद असुन या सनाला कसल्याही प्रकारचे गालबोट लागु नये म्हणून पाटोदा पोलिस स्टेशनचे दबंग पोलिस निरीक्षक मानेसाहेब यांनी शांतता कमिटीच्या सदस्याची व गावातील प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेऊन त्यांच्या सुचना ऐकून घेतल्या व हिंदू मुस्लिम बांधवानी मोठ्या उत्सवात ईद साजरी करावी म्हणून सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पञकार कादरभाई चाऊस, पञकार तुकाराम तुपे,अँड जबारभाई पठाण,राष्ट्रीय कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे, भा.ज.पा तालुकाध्यक्ष सुधिर घुमरे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवभुषण जाधव,पञकार सय्यद साजेद,डॉ.रविद्र गोरेसाहेब, युवानेते ललु शहा,सय्यद नासेर, अबलुक घुगे,फयाज भाई,अजिज भाई,राहुल सोनवणे,शंकर जाधव, पञकार गणेश शेवाळे यांनी पाटोदा तालुक्यात शांतता राहावी म्हणून काही महत्त्वाच्या सुचना केल्या या बैठकीस शहरातील प्रतिष्ठित नागरिक,व्यापारी, पञकार यांच्या सह मुस्लीम बांधव उपस्थितीत होते बैठक यशस्वी पार पाडण्यासाठी गोपनीय शाखा पोलिस नाईक बळीराम कातखडे यांनी विशेष परिक्षम घेतले.
0