महाराष्ट्र राज्यराजकारण

युवासेनेचे विस्तारक कुणालजी दराडे यांच्या उपस्थितीत पाचोरा येथे बैठक संपन्न

आठवडा विशेष | ज्ञानेश्वर पाटील

पाचोरा (जळगाव) : युवासेना युवासंवाद 2019 अभियांतर्गत येणाऱ्या आगामी काळात तालुकानिहायी प्रमुख युवा पदाधिकारी व कार्येकर्ते यांची नियुक्ती व पुनर्बांधणी करायची आहे. मार्गदर्शन करण्यासाठी शिवतिर्थ शिवसेना कार्यालय पाचोरा येथे युवासेनेचे विस्तारक कुणालजी दराडे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.या बैठकीत गाव तिथे युवासेनेची शाखा आणि शाखा तिथे जास्तीतजास्त युवासैनिकांची नोंदणी हा कार्यक्रम आगामी काळात करायचा असुन पक्षप्रमुख मा.आदित्यसाहेब ठाकरे यांचे विचार युवकांपर्यंत पोहचले पाहिजे असे मतं विस्तारक कुणालजी दराडे यांनी मांडले. युवासेनेचे संघटन येणाऱ्या काळात आणखी मजबुत करून लवकरचं युवासेनेचा जळगाव जिल्ह्यातील पहिलाचं तालुका युवासेना मेळावा लावण्यात येणार आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.