सोयगाव,दि.१०: ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव येथील योगेश बोखारे यांची शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्या आदेशान्वये नियुक्ती करण्यात आली असून ही नियुक्ती पाच वर्ष कालावधीसाठी कायम असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.राजेंद्र राठोड,दिलीप मंचे,संतोष बोडखे,राजेंद्र दुतोंडे,सुनिल काळे,शेख गुलाब,शेख सुलेमान,विजय काळे,संदीप इंगळे,जयराम सुरंवशी, समाधान काळे पाटील, कृष्णा शेवाळकर,विवेक महाजन,ज्ञानेश्वर युवरे,गोकुळ परदेशी,मुख्याध्यापक आनंदा इंगळे,अॅड योगेश जावळे,यांनी अभिनंदन केले.
0