औरंगाबाद: सोयगाव तालुक्यात आवकाळीबरसल्या; दहा मिनिटांसाठी पावसाचे टपोरे थेंब कोसळले

सोयगाव, दि.११:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना जिल्ह्यात सरतेशेवटी मंगळवारी सायंकाळी तीन गावांना आवकाळी पावसाने दाहा मिनिटांसाठी वळसा घालुन वादळा विरहित आवकाळी चे टपोरे थेंब कोसळले होते
घोसला. निमखेडी. वडगाव कडे या भागात पाचोरा च्या दिशेने आलेला आवकाळीने किमान जिल्ह्य़ात सोयगाव तालुक्यात आवकाळीबरसल्या ची नोंद सोयगाव ची झाली आहे त्यामुळे यंदाच्या हंगामाच्या आवकाळी पाऊसची नोंद व विक्रमी तापमानाची नोंद जळगाव ने दिली आहे तीन गावात झालेल्या आवकाळी मुळे पुर्व हंगामी लागवड झालेल्या कपशी पिकांना आधार मिळाला आहे या तीन गावात माञ सुखद गारवा पसरला आहे.

चौकट ऊशीरा हाती आलेल्या माहिती नुसार निमखेडी गावाला आवकाळी पाऊस च्या वादळाने विस मिनिटे घेरून पाच ते दाहा घराची पत्रे उडाल्याने गोंधळ उडाला होता. त्यामुळे दहा कंटूबाचा संसार उघड्यावर असून राञी उशीर पर्यंत महसूल च्या पथकाने या गावाला भेट दिली नसल्याचे खाञी लायक वृत्त हाती आले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.