सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सचिन तामखंडे यांची बदली झाली.त्यांच्या जागेवर तातडीने सोयगाव तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार मकसूद शेख यांना प्रभार देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी दिले आहे.त्यामुळे दि.१५ मकसूद शेख यांनी सोयगाव नगरपंचायतीचा पदभार घेतला आहे.तहसीलदार प्रवीण पांडे,नगराध्यक्ष कैलास काळे,आदींनी अभिनंदन केले आहे.
0