सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― गरोदर पणात वाढत्या गर्भाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गर्भवती महिलेने निरोगी पोषणयुक्त आहात गरजेचा आहे असे वैद्यकीय अधिकारी डॉ विद्या पवार कंक्राळा येथील महिला आरोग्य तपासणी शिबिरात सांगितले
प्राथमिक आरोग्य केंद्र जरंडी एकात्मिक बालविकास योजना व संजय शहापुरकर यांच्या संयुक्त विद्यमाने कंक्राळा येथे महिला व किशोरवयीन युवती यांच्या आरोग्य तपासणी शिबिरात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी बोलतांना डॉ विद्या पवार यांनी सांगितले की मातृत्व प्रत्येक स्त्रीला हवे असते गर्भवती राहिल्यानंतर नियमित आरोग्य तपासणी रक्तदाब व रक्त तपासणी करून वेळेवर लसीकरण करावे असे सांगितले
या नतर संजय शहापुरकर यानी सांगितले की कुपोषण चा उगम थांब वन्या साठी गर्भवती महिला सशक्त असणे गरजेचे आहे त्या साठी दर महिन्याला मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाणार आहे त्या नंतर या महिलाना मोफत औषधे दिली जाईल
या शिबिरात 15 गर्भवती महिला व 22 किशोर वयीन मुलीची आरोग्य तपासणी करण्यात आली तर आरोग्य सेविका शितल चेके यानी रक्त तपासणी केली त्यां नतर हिमोग्लोबिन्ं कमी असणारया महिला व युवती ला संजय शहापुरकर याच्या हस्ते औषधं वाटप करण्यात आली या शिबिराला अंगणवाडी सेविका शोभा
बिंदवाल आशा शशिकला सूरडकर शांताबाई तायडे गणेश पंडीत मदनीस संगीता बडकने याच्या सह .