बीड: मुंबई पुण्याच्या धरतीवर पाटोदा बाजार तळाचे काम जोरात चालू

पाटोदा:गणेश शेवाळे― पाटोदा शहरातील रहदारीचे व सर्वांना या ठिकाणी यावाच लागते असे ठिकाण म्हणजे बाजारतळ असुन ते अनेक दिवसापासून विकासा पासून वंचित राहिले होते. म्हणून विकासभु सभापती असिफशेठ सौदागर यांनी कार्यसम्राट आमदार सुरेश धस यांना बाजारतळा संदर्भाता पाठपुरावा करुन येतील अडचणी सांगितल्या यानंतर बाजार तळाच्या गंभीर विषयावर आमदार सुरेश धस यांनी ताक्काळ बाजारतळाच्या विकासासाठी लाखो रुपय मंजूर करुन आणले असुन आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा नगरपंचायतचे विकासभु सभापती आसिफ सौदागर मुंबई-पुण्याच्या तोडीस पाटोदा बाजार तळाचे काम ना नफा ना तोटा समोर धरून करीत असल्याने काही दिवसाच्या आत स्वच्छ व सुंदर बाजारतळ परिसर स्वच्छ दिसु लागल्याने पाटोदा शहरवाशी व बाहेर गावुन येणारे व्यापारी वर्गात आंनदी झाले असुन बाजाळतळाचे काम जोरात चालू झाल्याने शहरातील नागरिक सभापती असिफ सौदागर यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.