शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांचे जनता कर्फ्यू च्या पार्श्वभूमीवर प्रतिपादन
आठवडा विशेष टीम―आज 22 मार्च 2020 जनतेने जनतेसाठी पुकारलेला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आवाहनानुसार चा जनता कर्फ्युसकाळी सात वाजेपासून देशभरात महाराष्ट्र राज्यात तसेच जळगाव जिल्ह्यात व एरंडोल येथे शंभर टक्के प्रतिसाद ने यशस्वी झाला आहे झालेला आहे आहेआणि सुरू झालेला आहे त्या दरम्यान आज संध्याकाळी पाच वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेब , देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोना संसर्गजन्य आजाराला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काम करण्यासाठी राब राब राबणारीकेंद्र सरकारची यंत्रणा राज्य सरकारची यंत्रणा डॉक्टर्स नर्सेस पोलीस, पत्रकार, सर्व राज्य मंत्रिमंडळातील राज्य पदाधिकारी आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय आरोग्य मंत्री नामदार राजेश भैय्या टोपे साहेब पक्ष पदाधिकारी सर्व जबाबदार घटकांच जोरदार थाळीनाद करून व वाजून आपल्या परिवारास व आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर व घरात आभार म्हणून त्यांना सलामी आणि ऋण भाव थाळीनाद करून आपल्या दोन्ही चिमुकल्यांसह सहपरिवार टाळ्यांच्या गजरात आपल्या एरंडोल येथील चिमुकले दत्त मंदिराजवळील आदर्श नगर येथील आपल्या क्षितिज या निवासस्थानीघरी शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा राज्य शासन आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी सह परिवारासह केली.
आज रात्री नऊ वाजता ऐतिहासिक देशभरात पाळला जात असलेला जनता कर्फ्यु संपणार असून त्यानंतर झुंडीच्या झुंडी ने जोडीने कोणी बाहेर येऊन दिवसभरात कमावल्यावर रात्री गमावले अशी परिस्थिती आणू नये. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून या संकटात संयम शिस्त वांग्याचे नियम पाळणे याबाबतची कसोटी लागणार आहे.आपले राज्य शासन केंद्र शासन युद्धपातळीवर करीत असलेले प्रयत्न व जनतेने जनतेच्या आरोग्यासाठी दाखवलेली सांघीक शक्ती या आजारातून देशाला राज्याला निश्चितच बाहेर काढीन परंतु त्यासाठी अजून काही दिवस सर्वांनी राज्य शासन आपल्याला जेजे आदेश देईल त्या सर्व आदेशांचे तंतोतंत पालन करणे आणि घराबाहेर न पडणे महत्त्वाचे आहे.या संसर्गजन्य आजाराच्या वैश्विक महामारी तून आपण लवकरच निश्चित बाहेर पडूअसा ठाम विश्वास व खात्री मला व माझ्या परिवाराला आहे असे यावेळी बोलताना किशोर पाटील कुंझरकर म्हणाले.
टाळ्यांच्या गजरात ,संगीताच्या तालात सलामी
ठीक पाच वाजता आमच्या घरातील सर्वांनी आपल्या देशात करोना प्रतिबंधक उपायासाठी राबणारी केंद्र सरकार राज्य सरकारची यंत्रणा राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्व पदाधिकारी या जोडीने राज्यातील देशातील डॉक्टर्स पोलीस नर्सेस सर्वांचे आभार म्हणून त्यांना सलाम करण्यासाठी टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी संगीताच्या तालात आत्मविश्वास वाढविण्यासाठी माझा मुलगा क्षितीज, मुलगी प्रांजल, व सर्व परिवाराने आम्ही देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब,यांनी केलेल्या आवाहनानुसार सलामी दिली.आज रात्री 22 मार्च 2020 रोजी नऊ वाजता जनता कर्फ्युकरण्याची वेळ जरी संपेल तरी मित्रांनो बंधू-भगिनींनोझुंडीच्या झुंडी बाहेर निघून आनंद साजरा करू नका नाहीतर दिवसभरात कमावले आणि रात्री गमावले अशी परिस्थिती निर्माण होईल. आपल्या सर्वांची जबाबदारी या संसर्गजन्य कोरोना आजारा विरुद्धलढण्याचे बाबतीत वाढतआहे. आपला आत्मबल आपला आत्मविश्वास आपली शिस्त या आजारावर नक्कीच मात करेल. अशी शंभर टक्के मला व माझ्या परिवाराला खात्री आहे.
पाच पेक्षा जास्त जण एकत्रित कुठल्याही परिस्थितीत होणार नाहीतआज मध्यरात्रीपासूनकलम 144 लागू करण्यात आला आहे.राज्य शासनाला व राज्य शासनाच्या निर्गमित करण्यात आलेल्या सर्व सूचनांना आपण स्वीकारू या पालन करूया जबाबदारी पाळूया आरोग्याचे नियम स्वच्छतेचे नियम पाळू या वागू या
गो कोरोना गो.
राज्याला देशाला यापेक्षा अधिक कठोर पावले उचलावी लागतील की आपल्या देशाच्या राज्याच्या हितासाठी आहेत.
आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी महाराष्ट्र लॉक डाऊन ची नुकतीच घोषणा केली आहे महाराष्ट्र ती घोषणा यशस्वी करण्यासाठी सर्वजण अशीच एक संघटना दाखवून शिस्त पाळून पुढाकार घेऊया कारण आपल्या आरोग्यासाठी राज्याच्या आरोग्यासाठी ते महत्त्वाचे आहे.
राज्य मंत्रिमंडळ राज्याचे उमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार,आरोग्यमंत्री नामदार राजेश भैय्या टोपे साहेब, शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड, विरोधी पक्ष नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब,तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी सर्व दैनिकाचे पत्रकार सर्व सेवाभावी संस्था सर्व सामाजिक कार्यकर्ते करोना या संसर्गजन्य आजाराच्यामुक्तीच्या साठी पुढाकार घेत आहेत.
देशात राज्यात सकारात्मक वातावरण निर्माण होऊन भीती दूर झालेले आता फक्त आपण एकसंधपणे स्वच्छतेचे धडे आरोग्याचे धडे व शिस्तीचे धडे यांचे पालन करूया. आपल्या राज्य शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करूया.―किशोर पाटील कुंझरकर.
राज्य समन्वयक राज्य समन्वय समिती शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य.