महाराष्ट्र राज्यराजकारण

हाजी फारुख हाजी भैय्या यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्षपदी निवड

आठवडा विशेष | प्रतिनिधी

पाचोरा :पिंपळगाव हरेश्वर येथील हाजी फारुख हाजी भैय्या यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्षपदी व संतोष सीताराम पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पिंपळगाव- शिंदाड गट प्रमुखपदी तसेच तुषार पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पिंपळगाव-शिंदाड गणप्रमुख पदाचे नियुक्ती पत्र देताना माजी आमदार दिलीपभाऊ वाघ,सोबत विधानसभा क्षेत्रप्रमुख दादासो नितीन तावडे,प्रदेश सदस्य शाळीग्राम मालकर,अजय तेली,प्रवीण गुजर,पिंपळगाव शहर अध्यक्षप्रशांत माळी, तुषार काळे,अमेखा पठाण,तुषार पाटील व आदी कार्यकर्ते उपस्थित होते

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.