सोयगाव: तालुका काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षपदी राजेंद्र काळे

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव तालुका काँग्रेस कमेटीच्या तालुकाध्यक्षपदी राजेंद्र काळे यांना जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अनिल पटेल यांनी मंगळवारी नियुक्तीपत्र सुपूर्द केले.
तालुक्यासह ग्रामीण भागात काँग्रेसला नवसंजीवनी मिळण्यासाठी राजेंद्र काळे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांनी सांगितले.निवड होताच शशिकांत काळे,शेख कासम,दत्तू अस्वार,सुनील बडगुजर,गणेश मालोदे,सुधीर पठाडे,दगडू काळे,बाबा राठोड,भागवत थोटे,भागवत चौधरी,विक्रम कडू पा., प्रकाश गव्हांडे ,नाना विनायक शिंदे, सलीम पठाण, राजमल पवार ,गोपीचंद परदेशी,तुळशीराम चौधरी,मराठा प्रतिष्ठान ,आदींनी अभिनंदन शुभेच्छा दिल्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *