अपघातग्रस्त वाहनचालकाच्या मदतीला आमदार भिमराव धोंडे आले धाऊन

पाटोदा:गणेश शेवाळे― रस्त्यावर आपघात जालेला पाहुन नकोत्या भानगडीत पडायचे नाही म्हणून अनेक लोक सरळ निघुन जतात पन याला अपवाद माणुसकीची जानीव असलेले आमदार भिमराव धोंडे यांनी रस्त्यावर अपघात ग्रस्त पडलेल्या वाहनचालकाला उचलून दवाखान्यात दाखल केले याबाबत सविस्तर वृत्त असे की बुधवार दिनांक 7/8/2019 रोजी आष्टी पाटोदा शिरुर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार भिमराव धोंडे मतदारसंघातील कार्यक्रम आटपून आष्टीकडे येत असताना डोईठाण रस्त्यावर मोटर सायकलस्वार गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या दिसून आला आमदार धोंडे यांनी तात्काळ आपल्या गाडीच्या ड्रायव्हरला वाहन थांबविण्याची सूचना केली व जखमींच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले जखमींची अवस्था लक्षात घेऊन आमदार धोंडे यांनी जखमी वाहनचालकाला तात्काळ उपचारासाठी आपल्या वाहनात बसवून तात्काळ आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात स्वतः घेऊन येऊन दाखल केले व वैध्यकिय अधिकाऱ्यांना बोलवून जखमी वाहनचालकावर लवकर उपचार करा खर्चाची काळजी करु नका मी देईल म्हणून पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले यामुळे या स्वार्थी जगात आमदार भिमराव धोंडे सारखे निस्वार्थी माणुसकी जपणारे लोक असुन आमदार धोंडे यांनी एका आपगात ग्रस्त वाहन चालकाचे प्राण वाचवुन खऱ्या अर्थाने माणुसकीचा परिचय दिला आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.