औरंगाबाद येथे किन्ही येथिल युवकांनी केले १,००० हजार वृक्ष लागवड

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―आज गायञी माञा परीवार आयोजित वृक्ष गंगा अभियान अंतर्गत किन्ही येथिल राजे शिव छञपती मिञ मंडळाच्या युवकांनी १,००० हजार वृक्ष लागवड केली.यावेळी सोबत इंडियन आर्मी चे जवान व गायञी परीवार चे सदस्य उपस्थित होते.
विशेष कार्यक्रमात ५०,००० हजार वृक्ष लागवड करण्यात आली.नियोजित कार्यक्रम हा औरंगाबाद पासुन काही अंतरावर असलेल्या गायञी चेतना केंद्र येथे हजारोंच्या उपस्थित संपन्न झाला.. या कार्यक्रमात वनविभागाचे वरीष्ठ आधिकारी तसेच इंडियन आर्मी चे बिग्रेडीयर यांची प्रमुख उपस्थिती होती..
या कार्यक्रमात गायञी परीवार शाखा अध्यक्ष श्री.सकाहरी वाडेकर,व राजमाता जिजाऊ महीला मंडळ च्या अध्यक्ष सौ.ममता ताई वाडेकर,तसेच मंडळाचे पदाधिकारी व मराठा प्रतिष्ठानचे श्री.समाधान शिंदे, सुरज सपकाळ,अतुल पाटील,सुदर्शन गोराडे,राहुल जाधव,निव्रत्ती घुले,शुभम देशमुख,गोरखनाथ बंलाडे,दिनेश वाडेकर,दुर्गेश जोशी,विजय जाधव,शंकर परदेशी,विशाल सांळुके,इ.पदाधिकारी सदस्य हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *