बातम्या
FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics fmge october 2026 application form (OUT) @natboard.edu.in Exam Dates, ₹4650 Fees, and Eligibility CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics fmge october 2026 application form (OUT) @natboard.edu.in Exam Dates, ₹4650 Fees, and Eligibility CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी

पाटोदा: आंबेडकर चौकातील अतिक्रमणाविरोधात आत्मदहनाचा इशारा


पाटोदा: येथील आंबेडकर चौकात झालेले अतिक्रमण प्रशासकीय यंत्रणा काढत नसल्याने, याबाबतचा खुलासा प्रशासनाने द्यावा, अन्यथा १६ जून रोजी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पाटोदा शहरातील आंबेडकर चौकात काही दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत पाटोदा पोस्ट ऑफिस कार्यालयाने १५ एप्रिल रोजी संबंधित अतिक्रमणे काढून टाकण्याबाबतचे पत्र दिले होते. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटोदा यांनी देखील याबाबत पत्र दिले आहे. तरी देखील प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे प्रशासकीय यंत्रणा कुणाच्या दबावाखाली अतिक्रमण काढत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास १६ जून रोजी आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यामुळे पाटोदा शहरात खळबळ उडाली आहे. प्रशासकीय अधिकारी यावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *