भाजपाचे जेष्ठ नेते अरुण जेटली यांचे एम्स रुग्णालयात निधन

नवी दिल्ली:आठवडा विशेष टीम― माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांचे शनिवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले.ते ९ ऑगस्ट पासुन एम्स रुग्णालयात ऍडमिट होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.