सोयगाव,दि.२३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी शेख गुलाब यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे निवड करण्यात आली आहे.संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे,यांच्या आदेशाने शेख गुलाब (मामू) यांची सोयगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.या निवडीचे पत्र गुलाब शेख यांना गुरुवारी प्राप्त झाले आहे.आप्पा वाघ, दिलीप शिंदे,संदीप इंगळे,ज्ञानेश्वर पाटील,एकनाथ पाटील,ईश्वर इंगळे,योगेश बोखारे,अॅड.आर.एस. महाजन,अॅड.चौधरी, विस्तार अधिकारी साहेबराव शेळके, विस्तार अधिकारी देविदास साळुंके आदींनी या निवडीचे स्वागत केले.
0