परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम―नाशिक येथे राष्ट्रीय श्रम व रोजगार विभागाचा श्रमिक शिक्षा दिवस व हिन्दी दिवस सप्ताह संपन्न झाला. वसंत मुंडे भारत सरकारच्या श्रम व रोजगार विभागामार्फत नाशिक येथे कामगार दिवस व हिन्दी दिवस या कार्यक्रमासाठी स्वागत अध्यक्ष निमा नाशिक विभागाचे श्री शशिकांत जाधव क्षेत्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष श्रम व रोजगार विभागाचे वसंत मुंडे महिंद्रा अँड महिंद्रा चे जितेंद्र कामतेकर जिंदल चे डॉक्टर शशी सिंह जिल्हा पुरवठा अधिकारी दूध विभाग रत्नाकर आहिरे सह या कार्यक्रमाचे विभागीय संचालक सिद्धार्थ मोरे सूत्रसंचालन गटशिक्षणाधिकारी सारिका डफरे यांनी केले या कार्यक्रमानिमित्त गुणवंत कामगारांचा सत्कार करण्यात आला व हिन्दी दिवस दिनाचे महत्व या कार्यक्रमात विविध वक्त्यांनी भाषणाद्वारे सविस्तर विचार मांडले यामध्ये प्रामुख्याने श्रम व रोजगार विभागाचे चेअरमन नाशिक विभाग वसंत मुंडे सह जितेंद्र कामतेकर डॉक्टर सिन्हा रत्नाकर आहेरे शशिकांत जाधव यांनी अध्यक्षीय भाषण केले व या कार्यक्रमास डॉक्टर किशोर भालेराव सदस्य जिंदाल चे अजय विद्या बानु राहुल देवडे डॉक्टर तुषार चव्हाण एडवोकेट अभिजीत कासार गुलाबराव सोनवणे यांनी आभार व्यक्त केले डॉक्टर सुरेश मांढरे जिल्हाधिकारी नाशिक यांनी शुभ संदेश या कार्यक्रमास पाठविला श्रम व रोजगार विभागाचे कर्मचारी अरुणा बैसाणे सत्यप्रकाश जयस्वाल मंगेश नाच रे सह पत्रकार बाळासाहेब उगले प्रदीप जैन व इतर नाशिककरांनी उपस्थिती या कार्यक्रमास लावली होती. विभागीय संचालक सिध्दार्थ मोरे यांनी कामगार व हिन्दी दिवस सप्ताहाचे सविस्तर असे मार्गदर्शन केले. श्रम रोजगार विभागामार्फत श्रमिक शिक्षा दिवस व हिंदी दिवस सप्ताह कार्यक्रम दिनांक 16 सप्टेंबर 2019ला निम्मा हाऊस p14 एमआयडीसी सातपूर नाशिक येथे संपन्न झाला.