पाटोदा तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा एकदा रस्तेमहर्षी आ.भीमराव धोंडे यांना निवडून द्या―ऋषिकेश विघ्ने

पाटोदा:आठवडा विशेष टीम― विधानसभा निवडणुकीत आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे विध्यमान आमदार तसेच भाजपा व युतीचे उमेदवार रस्तेमहर्षी माननीय आमदार भिमरावजी धोंडे साहेबांना पुन्हा एकदा संधी देऊन तिन्ही तालुक्याच्या विकासाला चालना द्यावी असे आवाहन पाटोदा भाजपाचे युवा नेते ऋषिकेश विघ्ने यांनी केले आहे.

रस्तेमहर्षी आमदार भिमरावजी धोंडे यांनी पाटोदा तालुक्यासह शिरूर ,आष्टी च्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी आणला.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा तालुक्याच्या विकासात आ.धोंडे यांचे मोलाचे योगदान आहे.वाघिरा सह इतर गावांच्या विकासासाठी आमदार भिमरावजी धोंडे यांनी आजपर्यंत खूप प्रयत्न केलेले आहेत.तसेच विकास कामांच्या जिवावर आमदार भिमरावजी धोंडे यांना चांगले मताधिक्य मिळणार याची खात्री सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.तरी कार्यसम्राट आमदार भिमरावजी धोंडे यांना मताधिक्य देऊन विजयी करावे असे आवाहन पाटोदा भाजपाचे युवा नेते ऋषिकेश विघ्ने यांनी केले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.