आष्टी:आठवडा विशेष टीम― बारावी फेरी पूर्ण होताच राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे 14433 मतांनी आघाडीवर आहेत.
आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात भाजपचे विध्यमान आमदार भिमराव धोंडे यांच्या विरुद्ध भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेले महाआघाडीचे उमेदवार बाळासाहेब आजबे अशी लढत आहे.तर वंचित आघाडी कडून नामदेव सानप हे देखील रिंगणात होते.