पाटोदा:गणेश शेवाळे― शेतकरी,सर्व सामान्य, दिव्यांग यांचे सरकारी काम होत नसेल तर लोक आमदार बच्चू कडू कडे जातात व त्याचे कामे करुन घेतात असेच पाटोदा तालुक्यात पाहिला मिळत आहे स्व.शाहुराव जाधव यांचे निधन झाल्या पासुन पाटोदा तालुक्याला खंबीर नेतृत्व नव्हते यामुळे पाटोदा तालुक्यातील गोरगरीब जनतेची पिळवणूक होऊ लागली पाटोदा तालुक्यातील प्रतिक कार्यालयात सरकारी काम घेऊन गेले की महिना दोन महिने थांब असाच प्रकार सर्व कार्यालयात दिसुन यायला लागला माञ सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातील गणेश कवडे यांनी चळवळीत काम करता करता राजकारणात सक्रिय झाले आणी जनु काय पाटोदा तालुक्याला अच्छे दिन अले आशेच पाहिला मिळत आहे रोज शंभर ते दोनशे लोक गणेश कवडे यांच्या कडे काम घेऊन येतात गणेश कवडे कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष असल्यामुळे स्वतःच्या व्यवसाय कडे लक्ष न देता गोर गरिब जनतेची कामे करुन देण्यासाठी जातात कवडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पाटोदा तालुक्यात मोठ मोठी आंदोलन केली, शेतकऱ्यांना विमा मिळवुन देण्यासाठी मोर्चा काढला, शेतकऱ्यांना कर्जे मिळावे म्हणून बँकेच्या दारात उपोषण केली, आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना व इतर शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून रस्ता रोको केला यामुळे सामान्या तील सामान्य माणुस कवडे यांच्या कडे हाकाने काम घेऊन जातो आज असाच एक प्रकार घडला एक दिव्यांग शेतकरी विमा पंचनामा अर्ज भरण्यासाठी कवडे यांच्या कडे गेला असता सहज त्यांना विचारले कवडे यांच्या कडुन अर्ज भरून का घेतात अर्ज कोणीही भरून दिला असता तेव्हा त्यांनी उत्तर दिले गणेश राव आमच्या सारख्या दीन दुबळ्या ला आधारच फक्त तुमचा दिसत आहेत बँकेच्या पासबुक झेरॉक्स लोकांच्या हातात देऊ शकत नाही पण तुम्ही पाटोदा तालुक्यामध्ये गोरगरीब,शेतकरी, दिव्यांग बांधवांसाठी बच्चू कडू सारखे आहात यामुळे पाटोदा तालुक्यातील सर्व सामान्य जनतेने हाक दिलीकी बच्चू कडू सारखे मदतीला धाऊन येणारे खंबीर नेतृत्व गणेश कवडे यांच्या रुपाने मिळाले आहे.