आष्टी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

बाळासाहेब आजबे यांच्या मागणीला यश ; आष्टीकराची तहान भागविण्यासाठी कुकडीचे पाणी आष्टीत दाखल

पाटोदा:गणेश शेवाळे―भोसे खिंडीतून सीना धरणातुन मेहरकरी प्रकल्पात ' कुकडी ' चे पाणी सोडण्या बाबद आष्टी पाटोदा शिरुर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब आजबे यांनी कुकडी पाटबंधारे मंडळ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सतत पाण्यासाठी आष्टी तालुका वनवन करत आहे ही सततची वणवन थांबवण्यासाठी आष्टी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब आजबे यांनी कुकडी ' चे पाणी भोसे खिंडीतून सीना धरणातुन मेहरकरी प्रकल्पामध्ये सोडण्यात यावे अशी मागणी आमदार बाळासाहेब आजबे यांनी कुकडी पाटबंधारेच्या अधीक्षक अभियंत्यांना करून कुकडी धरण प्रकल्पातील पाणी भोसे खिंडीमधून सीना मध्यम प्रकल्पामधुन मेहकरी प्रकल्पामध्ये पाणी सोडण्यात यावे ,अशी मागणी केली होती या मागणीला यश आले असुन सतत पाण्यासाठी वन वन करणाऱ्या अष्टीकराची तहान भागविण्यासाठी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या प्रयत्नाने यश आले असुन कुकडीचे पाणी आष्टीत दाखल झाले असल्याने दुष्काळाने त्रस्त झालेल्या आष्टीकराच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.