सरपंच परिषदेच्या पाटोदा तालुका अध्यक्ष पदी दिपक तांबे यांची निवड

तांबे यांच्या निवडी मुळे पाटोदा तालुक्यात जल्लोष तर जागोजागी स्वागत व सत्कार होत आहे

आठवडा विशेष |गणेश शेवाळे
पाटोदा(बीड): अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पाटोदा तालुका अध्यक्ष पदी तांबाराजुरी गावचे विकासभू सरपंच आमदार सुरेश आण्णा धस यांचे कट्टर समर्थक दिपक तांबे यांची निवड झाल्याने पाटोदा तालुक्यातील सरपंचांना येणाऱ्या अडचणी सुटण्यास मदत होणार असल्यामुळे विकासभु सरपंच दिपक तांबे यांच्या निवडीचे पाटोदा तालुक्यात आनंद होत असुन त्यांचे जागोजागी स्वागत व सत्कार होत असुन त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे उस्मानाबाद लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार सुरेश आण्णा धस,युवानेते जयदत्त धस,पंचायत समिती सदस्य बाळासाहेब येवले,जबारभाई पठाण,नगरसेवक संदिप जाधव, सय्यद शाहानवाज, सुमित हुले,सुशिल ढोले, पञकार आजिज शेख, पञकार गणेश शेवाळे, पञकार शेलार हारिदास, किशोर काकडे,माणिक शेवाळे,बाळासाहेब बन, सरपंच रविद्र रांजण, नानासाहेब डिडुळ,भागवत येवले यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *