पाटोदा तालुकाबीड जिल्हा

पाटोदा: भारतीय जनता पार्टीच्या उद्याच्या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे―पांडुरंग नागरगोजे

पाटोदा:गणेश शेवाळे― पाटोदा तालुक्यातील भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता,गणप्रमुख, गटप्रमुख, पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी ,जी. प., प, स, सदस्य ,उप सभापती, सभापती, जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थित उद्या दि.१२/११/२०१९ रोजी दुपारी ४ वाजता पाटोदा शासकीय विश्रागृहावर मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणी व इतर विषयावर ठोस धोरणात्मक निर्णयया साठी भारतीय जनता पार्टी चे मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे नोंदणी प्रमुख मा. प्रवीण दादा घुगे यांच्या प्रमुख उपस्थित होणार असुन पाटोदा तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रते पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रोहतवाडीचे सरपंच तथा भारतीय जनता पार्टी सरचिटणीस पांडुरंग नागरगोजे यांनी केले.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.