औरंगाबाद जिल्हासामाजिकसोयगाव तालुका

औरंगाबाद: सोयगाव येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

सोयगाव दि.१७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―तमाम शिवसैनिकांचे दैवत स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त सोयगाव येथिल शिवसेना भवनात स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रभाकर(आबा) काळे,तालुकाप्रमुख दिलीप मचे,शहरप्रमुख गजानन चौधरी,महेश चौधरी,कृष्णा राऊत,नगरसेवक महाजन सर,संतोष बोडखे,आत्माराम गोतमारे,सोपान देवरे,शेख मुनाफ,दिलीप देसाई,विजय जावळे,शरीफ शहा,भगवान इंगळे,शेख रहेमान,रवींद्र काटोले,डॉ. रघुनाथ फुसे,सांडू तडवी,मोतीराम पंडीत,योगेश नागपुरे,विनोद तेली,विक्रम चौधरी,मुरली चव्हाण,शेख राउफ,जीवन पाटील,शेख बबलू,चंद्रास कोळी,नंदू हजारी,पांडू कोळी,ओंकार जोहरे,विष्णू इंगळे आदींसह शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.