औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगाव: भाजपाचे जेष्ठनेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य ओंकारसिंग रत्ना चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन

सोयगाव,ता.२२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
भाजपचे जेष्ठ्नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य ओंकारसिंग रत्ना चव्हाण(नाईक)वय-७८ यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात चार मुले,चार मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे.नांदा तांडा ता.सोयगाव येथील २५ वर्ष सरपंच व जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य आदी पदे त्यांनी भूषविली आहे.शनिवारी दहा वाजता नांदातांडा ता.सोयगाव येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.