ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यलातूर जिल्हा

औसा येथील पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल ; उदगीर तालूका मराठी पत्रकार संघाचे उपजिल्हाअधिकारी यांना निवेदन

उदगीर:आठवडा विशेष टीम― औसा येथील पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत राठोड यांच्यावर पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक नरसिंग ठाकूर यांनी 324 ,452 भा द वि ने गुन्हा नोंदवून प्रशांत राठोड यांना दोन दिवस पोलिस स्टेशनमध्ये डांबून ठेवून त्यांचा अमानुषरीत्या छ्ळ करून पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे .या पोलीस अधिकारी यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची योग्य ती चौकशी करुन त्वरीत गुन्हा मागे घ्यावा व पालीस उपनिरीक्षकाला त्वरीतसेवेतून हकालपट्टी करावी त्यांना त्वरीत निलंबित करावेत अशी मागणी उदगीर तालूका मराठी पत्रकार संघाच्या वत्तीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मा. उपजिल्हाधिकारी उदगीर यांच्या मार्फत निवेदन पाठवून दिलेल्या निवेदनात केली आहे .

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.