पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

आष्टी पाटोदा शिरुर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी शेतकरी पुत्र आमदार बाळासाहेब आजबे यांना मंत्री मंडळात संधी द्यावी - सरपंच भाऊसाहेब भराटे

पाटोदा:आठवडा विशेष टीम― आष्टी
विधानसभा निवडणूक २०१९ निवडणूकित राष्ट्रवादी कॉग्रेस कडून निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन आपल्या पहिल्याच धडाक्यात सिना मेहकरी पाणी प्रश्न असो किंवा सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जनतेच्या कामासाठी मी आमदार म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हा विश्वास दिला , समाजकारण , राजकारण करत असताना गावच्या ग्रामपंचायत , पंचायत समिती ,जि. नि , बीड जी.प.असलेला प्रशासकीय कामाचा अनुभव बाळूकाकांची मतदारसंघात असलेला प्रामाणिक चेहरा आणि इमानदार माणूस , सुस्वभावी , आणि सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन चालण्याचा मानस , आणि २० वर्ष समाजकारण आणि राजकारण करताना तयार झालेली जनतेची नाळ ,आज काकांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी पक्ष नेतृत्वाने आणि महाविकासाआघाडी च्या नेत्यांनी द्यावी अशी मागणी
भराटे भाऊसाहेब सरपंच वैजाळा
यांनी केली आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.