बीड जिल्हा

साबिर कंट्रक्शन द्वारा अत्याधुनिक मशनरीने प्रथमच पाटोदा शहरात रस्ते

कार्यसम्राट आमदार सुरेश धस यांनी प्रभाग मधील नागरिकांना दिलेला शब्द पाळला रस्त्याच्या कामाला सुरुवात
आठवडा विशेष |गणेश शेवाळे

पाटोदा: पाटोदा नगरपंचायत मधील प्रभाग एक मधील मतदाराना कार्यसम्राट विकासभु आमदार सुरेश धस यांनी दिलेला शब्द पाळला जानपीर दर्गा जवळील सर्व रस्त्याची दयना मिटनार प्रभाग एकचे नगरसेविका याचे पुञ युवानेते सय्यद शाहानवाज यांनी थेट मंत्रालयातून जानपीर दर्गा परिसरातील रस्त्यासाठी आमदार सुरेश धस यांच्या मार्फत लाखो रुपये मंजूर करून आणले असुन प्रथमच अत्याधुनिक मशिनरी दौरा साबिर कंट्रक्शन यांच्याकडून प्रभाग एक मधील रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली असल्यामुळे आधुनिक मशीनने रस्ता कसा होत आहे पाहण्यासाठी प्रभाग एक मधील नागरिकांची गर्दी होत आहे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.