पाटोदा तालुकाबीड जिल्हामहाराष्ट्र राज्यराजकारणशेतीविषयक

बँक शेतकऱ्यांकडून 'रजाकारी पद्धतीने' वसुली करत असताना महाविकास आघाडीचे सरकार मुग गिळल्यासारखे गप्प का ?― सय्यद शाहानवाज

पाटोदा:गणेश शेवाळे― पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पातिला पुजल्या सारखा दुष्काळ नशिबी आसला तरी शेतकरी राजा कसेबसे जिद्दगी जगत आहे तर बँकेतुन कर्जे काढून शेती करता या वर्षी पिके चांगली आली माञ परतीच्या पाऊसाने हातात आल्याले पीक गेले यामुळे शेतकरी परिशान झाला असताना शेतकऱ्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाला तर कुणी दवाखाना किंवा इतर कामासाठी आपल्या बँकेच्या खात्यात पैसे ठेवले माञ बँकावाल्याने शेतकऱ्यांना न विचारता शेतकऱ्यांचे बँक खाते व त्यावरील रक्कम होल्ड केली यामुळे शेतकरी आपल्या बचत खात्यावरील रक्कम काडु शकत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने कोणतेही छोटे मोठे काम करता येईना तर बँकेच्या या रजाकारी धोरणामुळे शेतकरी हैराण झाले असताना आमचे सरकार आलेकी पहिल्या निर्णय शेतकऱ्यांचे कर्जे माफ करु म्हणणारे महाविकास आघाडीचे सरकार मुगगिळल्या सारखे गप्प का? जोपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफीचा निर्णय होत नाही तोपर्यंत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यां कडुण बँका वाल्यानी कर्ज वसूली करुनय असा आदेश महाविकास आघाडीच्या सरकारने बँकवाल्याना काढावा अशी मागणी सय्यद शाहानवाज यांनी केली आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.