अरे संजूबाळ तुझा जीव किती तू बोलतो किती हिंमत असेल तर सुरक्षारक्षक बाजूला ठेवून समोरा समोर ये मग तुझी लायकी दाखवतो―भैय्यासाहेब घुमरे

पाटोदा:गणेश शेवाळे― उदयनराजे भोसले हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत, हे अख्खा महाराष्ट्र जाणतो, तरीही खासदार संजय राऊत हे उदयनराजे यांच्या कडे वंशज असल्याचे पुरावे मागितले. अरे संजू तुझ्या राजकारणामुळे साताऱ्याच्या गादीचा अपमान करणे बरोबर नाही स्वप्रतिष्ठेसाठी अशी विधाने करू नयेत. तु तुझ्या जिभेला लगाम घालावा तुझा जीव किती तु बोलतो किती तुझ्यात खुप हिंमत असेल तर बाळ संजूने सुरक्षा रक्षक बाजूला ठेवून महाराष्ट्रात कुठे पण समोरा समोर येऊन दाखवावा मग तुला तुझी लायकी दाखवून देऊ असा इशारा पारगाव घुमरा येतील येवानेते भैय्यासाहेब घुमरे यांनी दिला आहे राऊत यांच्या विधानाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील जनतेची मान शरमेने खाली गेली आहे. अशाप्रकारच्या खालच्या दर्जाचे विधान करणे हे उद्धट पणाचे लक्षण असून खासदार राऊत यांनी आपले वक्तव्य तात्काळ मागे घावे नसता समोरा समोर कुठे भेटायचे हे सांगावे आशे आवाहान भैय्यासाहेब घुमरे यांनी केले आहे.