परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

विधान परिषद पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचे संजय दौंड बिनविरोध विजयी

आठवडा विशेष टीम―विधान परिषद पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचे संजय दौंड बिनविरोध विजयी झाल्याची माहिती समोर येत आहे.त्यांनी धनंजय मुंडे यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणुकीसाठी फॉर्म भरला होता.त्यांचे सोशल मीडिया सह सर्वस्थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.