औरंगाबाद जिल्हाशैक्षणिकसोयगाव तालुका

औरंगाबाद: सोयगाव येथील कै.बाबुरावजी काळे स्कूल येथे बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―कै.बाबुरावजी काळे स्कुल मध्ये आज रोजी बाल आनंद मेळावा (आनंदनगरी ) आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये शाळेतील इ.३ ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात एकुण ४४ प्रकारच्या पदार्थांचे स्टाँल लागले होते. त्यातून विद्यार्थ्यांना व्यवसाय बद्दल चे व्यावहारिक ज्ञान प्राप्त झाले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मेळावा चा आनंद या ठिकाणी घेतला. व पालक मंडळीनी ही या मेळावा चा आनंद घेतला.
जिज्ञा दुतोंडे, श्रेयादुतोंडे, साई बोखारे, श्वासात महाजन धनश्री वाघ गौरी जगताप दर्शन पाटील. आदी सह विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थ यांचे स्टाॅल लावले होते.मुख्य धापक निलेश पाटील गोपाल जाधव ज्ञानेश्वर ऐलीस शितल वराडे मनिषा पाटील यांच्या सह शिक्षक वर्गांनी परिश्रम घेतले.