जळगाव जिल्हापाचोरा तालुका

पाचोरा: जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत चिंचपुरे (भोजे )येथे सिमेंट बंधाऱ्याचे भूमिपुजन मधुकर काटे यांच्या हस्ते संपन्न

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―जलयुक्त शिवार योजने अंतर्गत मौजे चिंचपुरे (भोजे )ता पाचोरा येथे सिमेंट बंधाऱ्याचे भूमिपुजन श्री.मधुकर काटे जिल्हा परिषद सदस्य यांच्या हस्ते संपन्न झाले.
अंदाजित रक्कम 90 लक्ष रु 2 सिमेंट बांध
प्रमुख उपस्थिती सौ रत्नप्रभा अशोक पाटील उपसभापती पाचोरा प स डॉ शांतीलाल तेली ,सौ शोभाताई पाटील सरपंच चिंचपुरे ,सौ सरिता पाटील,सरपंच भोजे ,विजु आप्पा , आत्मराम पाटील,गजानन पाटील,पंडित आप्पा, यशवंत पवार संजू पाटील , डॉ शिवाजी उभाळे, निलेश हिवाळे, गंगाराम घोगडे, पेमराज पाटिल, जयवंत कुमावत , योगेश जाधव , व ग्रामसेवक रोझे आप्पा उपस्थिती होते.