डाॅ.अशोक थोरात जिल्हाशल्यचिकित्सक बीड यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यासाठी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी प्रशासनाला दिला आत्मदहनाचा ईशारा

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम―बीड जिल्ह्यातील जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.अशोक थोरात हे स्ञीभ्रुण हत्या प्रकरणी आरोपी असून न्यायालयाने त्यांची निदोर्ष मुक्तता केली नाही त्यांच्यावर केज पोलिस स्टेशन येथे MPT अॅक्ट अंतर्गत 312,315,316 चार्ज शीट केज कोर्टामद्धे केस चालू असून आंबेजोगाई शेशन कोर्टाने त्यांना अवैध रित्या बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी दोषी ठरवले असून त्यांची चौकशी चालू आहे तरीसुद्धा जिल्हा सिविल सर्जन महणून त्यांची नियुक्तीनामदार पंकजा ताई मुंडे यांच्या वर्ध हस्ताने झाली आहे व विधानसभा निवडणुकीत पंकजा ताई यांचा प्रचार डॉ अशोक थोरात व डॉ प्रतिभा थोरात यांनी केलेला असल्यामुळे त्यांच्यावर कारेवाई करू देत नाहीत डाॅ.अशोक थोरात बीड जिल्हाशल्यचिकित्सक यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करणे अन्यथा दि. 25 माचॅ 2020 रोजी अज्ञातस्थळी आत्मदहन करण्यात येणार आहे असे डॉ ढवळे यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.अशोक थोरात हे स्ञीभ्रुण हत्या प्रकरणी आरोपी असून न्यायालयाने त्यांची निदोर्ष मुक्तता केली नाही त्यांच्यावर केज पोलिस स्टेशन येथे MPT अॅक्ट अंतर्गत 312,315,316 चार्ज शीट केज कोर्टामद्धे केस चालू असून आंबेजोगाई शेशन कोर्टाने त्यांना अवैध रित्या बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी दोषी ठरवले असून त्यांची चौकशी चालू आहे तरीसुद्धा जिल्हा सिविल सर्जन महणून त्यांची नियुक्तीनामदार पंकजा ताई मुंडे यांच्या वर्ध हस्ताने झाली आहे व विधानसभा निवडणुकीत पंकजा ताई यांचा प्रचार डॉ अशोक थोरात व डॉ प्रतिभा थोरात यांनी केलेला असल्यामुळे त्यांच्यावर कारेवाई करू देत नाहीत .केवळ तत्कालीन ना.पंकजाताई मुंढे यांचे वरदहस्तामुळे शासनाने त्यांच्यावरील कारवाई स्थगित केली होती. डाॅ.अशोक थोरात &डाॅ.प्रतिभा थोरात यांच्यावर विविध प्रकरणी विभागीय कारवाई प्रस्तावित आहे. परंतु पंकजाताई मुंढे यांच्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही दांमपत्याने उघड उघड दारोदारी भटकुन पंकजाताई मुंढे यांच्या प्रचारासाठी जीवाचे रान केले होते.त्यामुळे शासकीय अधिकारी निवडणुकीत प्रचार करून त्याचा त्यांच्या शासकीय सहकारी मिञांवर दबाव आणून मनमानी कारभार करत होते त्यामुळे त्यांच्या सहकारी डाॅ.नी आरोग्य उपसंचालक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यात चौकशी मधे डाॅ.अशोक थोरात दोषी आढळून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.परंतु ना.पंकजाताई मुंढे & खा. प्रितमताई मुंढे यांच्यामुळे काहीच कारवाई झाली नाही. या प्रकरणी मी 12 वेळेस निवेदन, जिल्हाधिकारी कार्यालय समोर एकदिवशीय लाक्षणिक उपोषण, धरणे आंदोलन केले, आझाद मैदान् मुंबई येथे उपोषणाला बसलो होतो. प्रत्यक्ष मा.मुख्यमंत्री देवेद्रजी फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदन दिले होते. त्यावर स्वतः मुख्यमंत्री यांनी त्यांच्या हस्ताक्षरात कारवाई करण्यासाठी आदेश दिले होते.परंतु पुन्हा ना.पंकजाताई मुंढे यांनी कारवाई होऊ दिली नाही.
आपले सरकार आल्यानंतर दि. 24 फेब्रुवारी 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर एकदिवशीय लाक्षणिक उपोषण केले होते. परंतु अद्याप आपण सुद्धा कारवाई न केल्यामुळे दि. 25 माचॅ 2020 रोजी गुढीपाडवा दिवशी अतज्ञातस्थळी आत्मदहन करत आहे याची सवॅस्वी जबाबदारी मला न्याय देत नसतिल त्या जिल्हा प्रशासन उपसंचालक आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ लातूर , जिल्हाधिकारी बीड ,पोलिस अधीक्षक बीड आणि सामाजिक न्यायमंञी व विशेष सहाय तथा पालकमंत्री बीड मा.ना.धनंजयजी मुंढे यांची राहील अशी माहिती आठवडा विशेषच्या टीमशी बोलताना सांगितली.

Previous post अंबाजोगाईत सामुदायिक मौंजीचे आयोजन ; 41 वर्षांची परंपरा
Next post जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्नेहा गणेश ढवळे हिचा अंधश्रद्धेवर प्रहार