जळगाव जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यशैक्षणिकसामाजिक

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य पुरस्कार जाहीर ; राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी केली घोषणा

बीड:आठवडा विशेष टीम―राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असलेल्या सर्वांकडून महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे छत्रपती राजर्षी शाहु महाराज / राजमाता जिजाउ / सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय समता पुरस्कार साठी प्रस्ताव मागितले होते. नुकतेच राज्य स्तरीय सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या व्यक्तींच्या नावाची घोषणा टप्पा १ राज्य महासचिव श्री.किशोर पाटील कुंझरकर यांनी केली
निवड झालेले राज्यस्तरीय समता शिक्षक संघ पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणे
१ श्री.संदानंद धोंडू भावसार (आदर्श शिक्षक) योगेश्वर भवन सुभाष मार्ग पारोळा ता.पारोळा
२ श्री.शालीग्राम ज्ञानदेव भिरुड (शिक्षक नेते) भगिरथ हायस्कुल , सानेगुरुजी कॉलनी,जळगांव सहकार व संघटनात्मक कार्य
३ श्री.अशोक श्रावण पाटील .
माजी अध्यक्ष ग स सोसायटी जळगाव(संघटनात्मक कार्य शिक्षक) धरणगांव जि.जळगांव
४ डॉ.श्री.मिलिंद विनायक बागुल (प्रसिध्द साहित्यिक) सार्वजनिक विदयालय आसोदा ता.जि.जळगां
५ श्री.सत्यजितजी साळवे , क.ब.चौधरी उमवि, जळगांव ता.जि.जळगांव साहित्यसेवा
६ डॉ.अनिल साहेबराव पाटील (संघटनात्मक कार्य ) वरणगाव ता.भुसावळ
७ श्री.शैलेश रमेश राणे, सौ.कमलाबाई एस अग्रवाल गर्ल्स हायस्कुल ता.रावेर जि.जळगांव
८ शुभांगी भास्कर पाटील उपशिक्षिका यशवंत विदया मंदीर धुळे संघटनात्मक कार्य
९ श्री.रावसाहेब मांगो पाटील (संघटनात्मक कार्य शिक्षक) जि.प.प्रा.शा मंगरुळ ता.अमळनेर

१० श्री.विलास यादवराव नेरकर (संघटनात्मक कार्य व सहकार शिक्षक) जि.प.शा.मडगांव ता.भडगांव जि.जळगा
११ श्री.अजबसिंग सोनु पाटील जि.प.शाळा कढोली ता.एरंडोल
संघटनात्मक कार्य व सहकार
१२ श्री.योगेश जगन्नाथ सनेर जि.प.प्रा.शाळा मजरे हिंगोणे ता.चोपडा जि.जळगांव
संघटनात्मक कार्य
१३ श्री.जिजाबराव सांडू वाघ दैनिक लोकमत पत्रकार / शिक्षक चाळीसगांव ता.चाळीसगांव जि.जळगांर
१४ श्री.विजय शांतीलाल पवार शिक्षणविस्तार अधिकारी जिल्हा परीषद जळगांव आदर्श अधिकारी
१५ श्री.प्रविण अरुण सपकाळे (अध्यक्ष, म.राज्य मराठी पत्रकार संघ जळगांव)
१६ श्री.अरविंदभाउ भगवान देशमुख (आरोग्यदुत पहुर ता.जामनेर जि.जळगांव)
१७ शाहीर शिवाजीराव धर्मा पाटील (समाजशिक्षक) नगरदेवळा ता.पाचोरा जि.जळगांव कलाक्षेत्र
१८ डॉ.श्री.पी.जी.पिंगळे (समाजशिक्षक) कासोदा ता.एरंडोल जि.जळगांव
१९ श्री.योगेश देविदास वाणी उपसंपादक दैनिक दिव्य मराठी जळगांव
२० श्री.विकास महादु पाटील गटशिक्षणाधिकारी पाचोरा
आदर्श अधिकारी व प्रतिकूल परिस्थितीतून सर्वांसाठी प्रेरणादायी काम

२१ श्री.विश्वास हरी पाटील शिक्षणविस्तार अधिकारी कासोदा बीट ता.एरंडोल जि.जळगांव आदर्श अधिकारी
२२ श्री.नरेंद्र फकीरा चौधरी शिक्षणविस्तार अधिकारी जामनेर. आदर्श अधिकारी
२३ श्री.गोविंदा प्रेमचंद्र लोखंडे (संघटनात्मक कार्य मुख्याध्यापक) शारदा प्राथमिक विदयालय जळगांव
२४ डॉ.अनुपमा रामेश्वर जाधव के.एल. पोंदा हायस्कूल डहाणू ता.डहाणू जि.पालघर
२५ श्री.अजित निळकंठ चौधरी प शिक्षक श्रीमती शे खेटोके प्रा. विदया मं महाबळ परीसर, जळगांव
२६ सौ.वर्षा श्याम ठाकरे उपशिक्षिका जि.प.प्राथमिक शाळा रायपुर ता. जि.जळगांव
२७ अशोक निळकंठ सोनवणे साहित्यिक जळगांव
२८ श्री.किशोर पाटील ढोमणेकर समाजसेवक चाळीसगांव
२९ लता खंडेराव सुर्यवंशी जि.प.प्रा.शा कंढाणे ता.मालेगांव जि.नाशिक
३० श्री.सुनिल न्हानु दाभाडे सहशिक्षक , मानव सेवा प्राथमिक विदयालय जळगांव
३१ श्री.अविनाश किरण जावळे निस्वार्थ सेवा जळगांव
३२ दानियल अल्लाददीन शेख दि एंजल फुड जळगांव
३३ श्री.राजेंद्र रामा मुळीक जगवाणी नगर जळगांव
३४ श्री.बालाजी बी जाधव तंत्रस्नेही शिक्षक म्हसवड ता.माण.जि.सातारा
३५ श्री.भरत विठठल पाटील तंत्रस्नेही शिक्षक जि.प.शाळा माळी नगर ता.माळेगांव जि.नाशिक
३६ श्री.ईश्वर रामदास महाजन महात्मा फुले हायस्कुल देवगांव ता.अमळनेर जि.जळगांव
३७ पुष्पलता आनंदराव पाटील जि.प.प्राशाळा कष्णराव नगर ता.पाचोरा जि.जळगांव
३८ श्री.चंद्रकांत बापु नेरकर , मोरदड ता.जि.धुळे
३९ श्री.निलेश शिवाजी पाटील सहशिक्षक जि.प.प्रा.शाळा जानेफळ ता.एरंडोल जि.जळगांव
४० श्री.संभाजी श्रीहरी हावडे सहशिक्षक जि.प.प्रा.शाळा पाळधी ता.जामनेर जि.जळगांव
४१ शेख अजरोददीन शेख जहिरोददीन मनपा शाळा क्रमांक ३४/५४ जळगांव
४२ वषाली अरविंद सोनार जि.प.प्रा.शाळा वडगांवआंबे ता.पाचोरा जि.जळगांव
४३ वैशाली बाळासाहेब भामरे जि.प.प्रा.शाळा हाताणे ता.मालेगांव जि.नाशिक
४४ आशा मधुकर पालवे जि.प.प्रा.शाळा केकतनिभोरा ता.जामनेर जि.जळगांव
४५ फिरोजजी रफीक शेख मौलाना आझाद फाउंडेशन जळगांव
४६ श्री.सुनिल रमेशराव बडबुजर जि.प.प्रा.शाळा बोदवड ता.बोदवड जि.जळगांव तंत्रस्नेही शिक्षक,
४७ श्री.चेतनजी जनार्दन निंबोळकर पत्रकार सत्यमेव जयते जळगांव
४८ मनिषा गोंविद चौधरी जि.प.प्रा.शाळा शिरसाळे ता.अमळनेर जि.जळगांव
४९ श्री.जितेंद्र रमेश गवळी जि.प.प्रा.शाळा पुनखेडे ता.रावेर जि.जळगांव
५० डॉ.राहुल देविदास इंगळे धनदाई माता एज्यु.महाविदयालय अमळनेर जि.जळगांव
५१ श्री.राहुल अरुण कोळी सहशिक्षक मनपा नाशिक
५२ श्री.सुनिल दौलत मोरे जि.प.प्रा.शाळा चुडाणे ता.शिंदखेडा जि.धुळे
५३ श्री.प्रमोद पांडूरंग पिंगळे माध्यमिक शिक्षक मा.वि.रांजणगांव ता.चाळीसगांव जि.जळगांव
५४ मठपतीदयानंद वैजनाथ नगरखेडा ता.निलंगा जि.लातर
५५ श्री.प्रमोद पंढरीनाथ पाटील चिलाणेकर घ खं पाटील माध्य.विदयालय आडगांव ता.एरंडोल
५६ श्री. ध्रुवास राठोड शासकीय निवासी शाळा डेराबर्डी ता.चाळीसगांव जि.जळगांव
५७ कविता पंढरीनाथ पाटील जि.प.प्रा.शाळा कंजरवेर ता.नवापुर जि.नंदुरबार
५८ वर्षा बाळकष्ण शिंदे ए.बी.हायस्कुल चाळीसगांव जि.जळगांव
५९ शेख जावेद शेख याकुब मा.वि.शिक्षक यावल ता.यावल जि.जळगांव
६० प्रा.श्री.आर.एस.पाटील नुतन मराठा अध्यापक विद्यालयसंस्था जळगांव कला,
६१ श्री.शैलेश पंजाबराव पाटील पत्रकार खान्देश वेध जळगांव
६२ श्री.इंद्रजीत गुलाब निकुभ (राहुल मराठे) मु.पो.कासोदा ता.एरंडोल जि.ज 3/4
६३ श्री.विशाल रमेश पाटील जि.प.शाळा कुंझर ता.चाळीसगांव जि.जळगांव
६४ श्री.दिपक रामचंद्र पाटील जि.प.प्रा.शाळा शिवाजी नगर ता.मालेगांव जि.नाशिक
६५ नुरुददीन गयासोददीन मुल्लाजी समाजसेवक कासोदा ता.एरंडोल जि.जळगांव
६६ कल्पना दिलीप पाटील जि.प.प्रा.शाळा निंबोल ता.रावेर जि.जळगांव
६७ श्री.उमेध फुलचंद धावारे कात्रज, पुणे
६८ श्री.राजेंद्र आनंदराव शिंदे सरस्वती माध्य.विदयालय विखरण ता.एरंडोल जि.जळगांव
६९ वसुंधरा दशरथ लांडगे अमळनेर ता.अमळनेर जि.जळगांव
७० मेनकाबाई संतोष चौधरी धनाजी नाना विदयालय खिरोदा ता.रावेर जि.जळगांव
| ७१ किरण सुशील जवरानी आदर्श सिंधी हायस्कुल जळगांव
| ७२ अशोक चुडामण सोनवणे केंद्र प्रमुख अमळनेर
|७३ श्री.दिलीप श्रीराम पाटील कन्या माध्यमिक विदयालय मुक्ताईनगर ता.मुक्ताईनगर
७४ अँँड.मोहन बी शुक्ला सामाजिक कार्य
७५ श्री.भगवान सोनार पत्रकारीता साप्ताहीक केशरी राज जळगांव
७६ सुर्वणा भिकन राजपुत केंद्रीय आश्रमशाळा पांतोडा ता.चाळीसगांव
७७ श्री.प्रशांत राज तायडे पर्यावरण मित्र की ता.मुक्ताईनगर
७८ बबिता उस्मान पटेल गजानन मा.विदयालय राजवड ता.पारोळा
७९ विजया भालचंद्र पाटील जि.प.प्रा केद्रीय शाळा बाळद बु ता.पाचोरा
८० श्री.रविंद्र श्रावन ठाकरे माध्यमिक विदयालय पिपंळपाडा ता.दिंडोरी जि.नाशिक

वरील उल्लेखनीय कार्य करणा-या सर्वांना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्यस्तरीय समता पुरस्कार सन्मान सन्मानपूर्वक मान्यवरांच्या हस्ते भविष्यात होणाऱ्या कार्यक्रमात
देण्यात येणार आहे असे महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महा सचिव तथा राज्याचे प्रवक्ते किशोर पाटील कुंझरकर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.