कार्यक्रमबीड जिल्हा

वाढदिवसा निमित्त नायब तहसिलदार गणेश जाधव यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव

आठवडा विशेष|प्रतिनिधी
पाटोदा :पाटोदा तहसीलचे कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार गणेश जाधव साहेब तहसिल मध्ये आपल्या सिंघम कामगिरीने तर तहसिलच्या बाहेर पडताच नेहमी सामाजिक कार्यात पुढे असल्याने गणेश जाधव हे सर्वांना आपलेशे वाटत असल्याने आज दिवसभर त्यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असुन नायब तहसिलदार गणेश जाधव साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देऊन सत्कार करताना पाटोदा तहसिलच्या तहसिलदार रुपा चिञक व सर्व कर्मचारी तसेच आमदार सुरेश धस यांचे शासकीय स्वीय साहाय्यक सुशिल ढोले,पञकार गणेश शेवाळे, युवराज जाधव, राहुल बामदळे,गोविंदा बामदळे,अमोल गोरे,अजित हुले,महेंद्र मोरे,मनोज असुळ,विशाल जाधव, सुनिल चौरे,कल्याण भाकरे,निखील डबीर, इत्यादिंनी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.