औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

तहसील कार्यालयात महावीर जयंती साजरी

सोयगाव दि.६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― येथील तहसील कार्यालयात भगवान महावीर जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे नायब तहसीलदार विठ्ठल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी निवृत्ती कापसीकर,दीपक फुसे,संतोष सोनवणे, विशाल निकम,समाधान गायकवाड,आरोग्य कनिष्ठ सहाय्यक यु.पी. वाघ व पंचायत समितीचे सचिन सोनवणे अ. भा.ग्रा. पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे आदींची उपस्थिती होती.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?