जळगाव जिल्हापाचोरा तालुकासामाजिक

पाचोऱ्यात बाहेरपुरा भागातील अश्विनी आहिरे या तरुणीने रंगोळीतून साकारली डॉ बाबासाहेबांची आकर्षण मूर्ती

पाचोरा दि .१४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील ―पाचोरा येथील बाहेरपुरा भागातील जवाहर हाउसिंग सोसायटी चर्मकार समाज मंदिरात अश्विनी अहिरे या तरुणीने रांगोळीतुन राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आबेडकर यांच्या १२९ जयंती निमित्ताने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आबेडकर याची उभेहुभ मूर्ती साकारण्यात आली रंगोळीतून ही मूर्ती काढल्याने या तुरुनीचे पाहिजे तेवढे कटुकस्पद कमी आहे अशी डॉ बाबासाहेब आबेडकर याची आकर्षक मूर्ती पाहून बाहेरपुरा भागातील छोटू गोविदा चौधरी यांनी या तरुणीला १०१रुपये रोख देऊन गौरविण्यात आले व चर्मकार समाजाच्या वतीने डॉ बाबासाहेबाना अभिवादन करण्यात आले या वेळी संदीप गाडेकर बापू अहिरे चोधरी छोटू गोविंदा चौधरी गणेश शिंदे आदी उपस्थिती होते.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?