अहमदनगर जिल्हाजामखेड तालुकाब्रेकिंग न्युजसामाजिक

जैन कॉन्फरन्स चतुर्थझोन आणि कोठारी प्रतिष्ठान यांच्यामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती साजरी

जामखेड:आठवडा विशेष टीम―
जैन कॉन्फरन्स चतुर्थझोन आणि कोठारी प्रतिष्ठान यांच्यामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी बोलताना जैन कॉन्फरन्स चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी म्हणाले आज 14 एप्रिल करोणाच्यामहामारी मुळे जयंती ही प्रत्येकाने आपल्या घरी साजरी करावी गर्दी करु नये सरकारच्या नियमाप्रमाणे सर्वांनी वागावे घराच्या बाहेर कोणी पडू नये महामानवाला अभिवादन करून सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडू राजे भोसले भारतीय जैन संघटना चे तालुका समन्वयक प्रफुल्ल सोळंकी स्नेहालय समन्वयक योगेश अब्दुले, चेतन सुराणा, सुयश बोथरा,अजय अवसरे आदी उपस्थित होते

Back to top button