शहरामध्ये बाबाजी भक्तगण यांच्या कडुन द्राक्ष वाटप ; 1008 स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप

सोयगांव,दि.१६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगांव शहरासह तालुक्यात बाबाजी भक्त मोठ्या संख्येने वास्तव्य आहे, सध्या जग भरत कोरोना विषाणूने थयमान घातले असुन काही शेतकऱ्यांच्या मदतीने अल्पशा दराने द्राक्ष पिकाविणारे शेतकरी यांनी बाबाजी परिवारास समानता दाखवत अल्पदरात द्राक्ष देऊन बाबाजी परिवारास सहकार्य करीत असुन सोयगांव तालुक्यात दोन तीन दिवसामध्ये पाच ट्रक माल परिवारास वाटप करण्यात आली असुन एक बाँक्स भरुन द्राक्ष फक्त सेवा म्हणून शंभर रुपये मध्ये देत आहे, औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यात बाबाजी भक्त गण मोठ्या संख्येने असल्याने नाशिक येथील बाबाजी भक्त गण असलेले काही द्राक्ष उत्पादक शेतकरी बाधवानी आपल्याकडुन काही मदत म्हणून स्वतच्या शेतातील द्राक्ष आपल्या गुरु बाधवाना अत्यंत कमी दरात द्राक्ष देऊन माणुसकी जोपसात आहे,यावेळी सोयगांव बाबाजी परिवाराचे शहर अध्यक्ष बापु मानकर,ज्ञानेश्वर नागपूरे,शाताराम सनान्से,सुरेश फुसे, संतोष बोडखे, योगेश नाकपुरे, गोपाल बडगुजर, शांताराम मिसाळ,कडुबा बावस्कर, संजय जाधव, विनोद देसाई, शकर शिरसाट, सुनिल मानकर,भारत दामधर,भारत हिरे अदिसह मोठ्या संख्येने भक्त गण उपस्थित होते…..