कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमाजळगाव तालुका

#CoronaVirus बीड: बेफिकीर नागरिकांवर प्रशासनाची कृपा, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

बीड:आठवडा विशेष टीम― जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून वसूल केला मात्र माजलगाव नगरपरिषद व तहसील प्रशासन मात्र सरळ सरळ कानाडोळा करत असून कोरोना प्रभाव होण्यास अप्रत्यक्ष सहकार्य करत आहे त शहरात नागरिक जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करत असताना प्रशासन तोंडवर बोट ठेऊन असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करत आहेत . कोरोना व्हायरस ने जगभरात थैमान घातल्यामुळे केंद्र व राज्य सरकार कोरोनवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत आहे . शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी रेखावर यांनी बीड जिल्ह्यात ठोस पावले उचलत असून काही बेमुर्त आणि बेफिकीर नागरिक जाणीव पूर्वक शिस्त पाळत नसून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करत आहेत तर नगर पालिका , ग्रामपंचायत मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत आदेश न पाळणाऱ्यांना दंड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत परंतु आज पर्यत नगर पालिकेने तोंडाला मास्क न लावता मोकाट फिरणार्यावर कसलीच कारवाई केली नाही असे निदर्शनास आले आहे . याच्या वरून असे दिसते की जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली केल्याचे दिसत आहे . नगर पालिका हद्दीतील टवाळखोर लहान मुलांना व वयोवृद्ध व्यक्तीना सोबत घेऊन विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत त्यांच्यावर कारवाई व दंड न आकारता नगर पालिका संचारबंदी चे उल्लंघन करीत असेल तर त्यांच्या वर दंड आकारून कारवाई करणे आवश्यक आहे . कोरोना व्हायरस ने जगभरात थैमान घातल्यामुळे केंद्र व राज्य सरकार कोरोनवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत आहे . शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी रेखावर यांनी बीड जिल्ह्यात ठोस पावले उचलत असून काही बेमुर्त आणि बेफिकीर नागरिक जाणीव पूर्वक शिस्त पाळत नसून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करत आहेत तर नगर पालिका , ग्रामपंचायत मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत आदेश न पाळणारणा दंड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत परंतु आज पर्यत नगर पालिकेने तोंडाला मास्क न लावता मोकाट फिरणार्यावर कसलीच कारवाई केली नाही असे निदर्शनास आले आहे . याच्या वरून असे दिसते की जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली केल्याचे दिसत आहे . नगर पालिका हद्दीतील टवाळखोर लहान मुलांना व वयोवृद्ध व्यक्तीना सोबत घेऊन विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत त्यांच्यावर कारवाई व दंड न आकारता नगर पालिका बग्याची भूमिका घेत आहेत . जर कोणी संचारबंदी चे उल्लंघन करीत असेल तर त्यांच्या वर दंड आकारून कारवाई करणे आवश्यक आहे .