दु:खद निधन वार्ता
लिंबागणेश:आठवडा विशेष टीम― दि.१६ जुलै वार गुरुवार रोजी सकाळी ७ वाजता अल्पशा आजाराने, तिव्र ह्रदयविकाराच्या झटक्याने श्रीमती कुसुम श्रीधरराव ढवळे वय ७० वर्षे रा. लिंबागणेश ता.जि.बीड निधन झाले, चंपावती शाळेचे दिवंगत शिक्षक ढवळे गुरूजी यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर यांच्या आई आहेत, त्यांच्या पश्चात ३ मुले , सुना, नातवंडे असा परिवार आहे.