औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगावचे पंडित धनाजी निकम यांचे दुःखद निधन

निधन वार्ता

सोयगाव दि.२६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―आमखेडा येथील रमाई कॉलनीतील रहिवाशी सेवानिवृत्त शिक्षक पंडित धनाजी निकम यांचे दि.२६ रविवारी वयाच्या नव्वदव्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलं,एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सकाळी दहा वाजता शोकाकुल वातावरणात सोयगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक दामोदर पंडित निकम यांचे ते वडील होते.

Back to top button