पाटोदा:गणेश शेवाळे― पाटोदा नगरपंचायत सीओ शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊनये म्हणून अनेक उपयोजना सातत्याने राबवत असून एक दिवसाआड भाजीपाला खरेदी साठी मुबा दिली असल्यामुळे मुळे काही लोक विनाकारण रस्त्यावर येऊन गर्दी करतात लोकांना गोडीत सांगून सांगून लक्षात येईना यामुळे पाटोदा पोलीस स्टेशनचे एपीआय कोळेकर यांनी मास्टर प्लॅन तयार करून गर्दी आटोक्यात येण्यासाठी चौका चौकात स्थानिक पोलिसान बरोबर राखीव फोर्सचे जवान उभा केले तसेच गाड्यावर फिरण्यास बंदी घातल्यामुळे लोक विनाकारण कोणी फिराणा यामुळे पाटोदा पोलिस स्टेशनचे एपीआय कोळेकर यांच्या मास्टर प्लॅन मुळे पाटोद्यात होणारी गर्दी आटोक्यात आणण्यात पाटोदा पोलीस स्टेशन यशस्वी झाले आहे.